मी अॅड. रविंद्र सुभाष पाटील , वडगाव टेक ता.पाचोरा जि.जळगाव जिल्ह्यात राहतो . हा कायदेशीर माहितीचा ब्लॉग मराठी जाणाऱ्या व बोलणाऱ्या मराठी भाषिकांसाठी तयार केला आहे. मराठी जाणाऱ्या व बोलणाऱ्या यांना मराठीतून कायद्याचे ज्ञान व्हावे हा या कायदेशीर ब्लॉगचा उद्देश आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या